


श्री सतीश व्ही देशमुख
मा गट विकास अधिकारी पंचायत समिती वरुड

श्री खुशाल फ. पिल्लारे
मा सहायक गट विकास अधिकारी पंचायत समिती वरुड

कु निलिमा के तायवाडे
सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती वरुड
वरुड पंचायत समिती ही महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील एक ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण ६६ ग्रामपंचायती आणि उजाड गावा सह 142 गावे समाविष्ट आहेत. पंचायत समितीचे कार्यालय वरुड येथे स्थित आहे. कार्यालयीन वेळ सोमवारी ते शुक्रवारी सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी आहे. वरुड तालुका मध्य प्रदेश राज्य व नागपूर आणि वर्धा जिल्हा च्या सीमे लगत असणारा अमरावती जिल्ह्यातील एक तालुका आहे, ज्यामध्ये मुसलखेडा येथील प्रसिद्ध यशवंत महाराज यांची समाधी गव्हाणकुंडं येथील पुरातन शंकरजी मंदिर व वेडापूर गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे वरुड तालुका हा संत्रा पिकासाठी प्रसिद्ध असून याला महाराष्ट्र चा कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाते

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री

श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री

सौ संजिता महापात्रा
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावतीाग
माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार
सेवाजेष्ठता व सेवानिवृत्ती यादी
अनुकंपा यादी
ग्राम पंचायत
महत्वाच्या दुवे
दस्तऐवज

🌿 माझी वसुंधर
माझी वसुंधरा हा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाद्वारे हाती घेतलेला एक उपक्रम आहे.

💧 जल जीवन मिश
जल जीवन मिशन (Jal Jeevan Mission) हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, जो 2019 मध्ये सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

🏠 प्रधानमंत्री आवास योजना
स्वातंत्र्यानंतर लगेचच निर्वासितांच्या पुनर्वसनाने देशातील सार्वजनिक गृहनिर्माण कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हापासून, गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून सरकारचे हे एक प्रमुख लक्ष केंद्रीत क्षेत्र आहे.